Shreya Maskar
पुण्यात पुरंदर किल्ला वसलेला आहे.
पुरंदर किल्ला वास्तुकलेसाठी ओळखला जातो.
पुरंदर किल्ल्याला तुम्ही ट्रेक करून जाऊ शकता.
पुरंदर किल्ल्याच्या आजूबाजूला प्राचीन मंदिरे आहेत.
पुरंदर किल्ल्यावरून पुण्याचे सौंदर्य पाहता येते.
हिवाळा हा पुरंदर किल्ल्याला भेट देण्यासाठी उत्तम काळ आहे.
मुलांसोबत पुरंदर किल्ल्याची सफर करा. इतिहासाची उजळणी होईल.
पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला.