Shreya Maskar
राजस्थानला सौंदर्याचे अनेक नजारे पाहायला मिळतात.
हिवाळा हा राजस्थानला भेट देण्यासाठी उत्तम काळ आहे.
राजस्थानमधील जैसलमेर हे पर्यटकांचे आकर्षण आहे.
जैसलमेरला तुम्हाला राजशाही थाट पाहायला मिळेल.
आलिशान राजवाडे हे जैसलमेरचे आकर्षण आहे.
जैसलमेरला थंड वाळूत मुलांना फिरायला खूप आवडेल.
गुलाबी थंडीत वाळवंटात उंटावरून सफारी करण्याचा आनंद काही वेगळा आहे.
जैसलमेरचे प्रत्येक ठिकाण फोटोशूटसाठी बेस्ट आहे.