१५० वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कशी होती? हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेच नसतील

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती संभाजी महाराजांची समाधी पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक-तुळापूर याठिकाणी आहे.

अमानुष हत्या

औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडून त्यांचा छळ करून त्यांची हत्या केली.

धर्मांतराला नकार

संभाजी राजांनी धर्मांतराला नकार दिला. यापेक्षा त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी बलिदान दिलं.

समाधी स्थळ

ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे त्या ठिकाणी शिवप्रेमींनी तसंच सामाजिक संघटनांनी स्वच्छता, नूतनीकरण यांचं काम केलं आहे.

दुर्मिळ फोटो

संभाजी राजांच्या समाधी स्थळाचा हा दुर्मिळ फोटो आहे.

समाधीचे स्वरूप

१५० वर्षांपूर्वी समाधी स्थळ सध्याच्या तुलनेत अधिक साधं आणि नैसर्गिक स्वरूपात असल्याचं आपल्याला दिसून येतं.

शोध

वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी संशोधनाद्वारे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी जगासमोर आणली.

छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे?

chhatrapati shivaji maharaj | pintrest
येथे क्लिक करा