Shreya Maskar
'छावा' स्टार अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी देवदर्शन केले आहे.
विकी आणि रश्मिकाने पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्णमंदिराला भेट दिली आहे.
सोशल मीडियावर त्यांच्या सुवर्णमंदिराच्या भेटीचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.
फोटोमध्ये विकी आणि रश्मिका हात जोडून प्रार्थना करताना दिसत आहेत.
'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
'छावा' चित्रपट ॲडव्हान्स बुकिंगमध्ये छप्परफाड कमाई करत आहे.
अलिकडेच विकीने छत्रपती संभाजीनगरला पोहोचला होता.