Shreya Maskar
'छावा' चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांची यशोगाथा पाहायला मिळणार आहे.
विकी कौशलने 'छावा' चित्रपटासाठी तब्बल 10 कोटी रुपये मानधन घेतले आहे.
'छावा' चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिकेत पाहायला मिळत आहे.
रश्मिका मंदान्नाने 'छावा' चित्रपटासाठी 4 कोटी रुपये फी घेतली आहे.
'छावा' चित्रपटात रश्मिका मंदान्ना महाराणी येसूबाईची भूमिका साकारली आहे.
अक्षय खन्नाला 'छावा' चित्रपटासाठी 2 कोटी रुपये मिळाले आहेत.
अक्षय खन्ना चित्रपटात औरंगजेबाची भूमिका करत आहे.
बहुप्रतीक्षित 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.