Shreya Maskar
बहुप्रतिक्षित 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेता विकी कौशल पाहायला मिळत आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत दिसत आहे.
'छावा' चित्रपटात लोकप्रिय मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.
'छावा' चित्रपटात 'रायाजी' च्या भूमिकेत मराठी अभिनेता संतोष जुवेकर पाहायला मिळत आहे.
'छावा' चित्रपटात औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे.
'छावा' चित्रपट एकूण 2 तास 41 मिनिटांचा आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर 'छावा' चित्रपट आधारित आहे.