Yash Shirke
विकी कौशलच्या छावा चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे.
या चित्रपटामध्ये अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे.
छावा चित्रपटाच्या सुरुवातीला औरंगजेब हा विणकाम करताना दिसतो.
औरंगजेबाला विणकाम करायची सवय होती. तो स्वत:साठी टोप्या विणायचा.
औरंगजेब टोप्या शिवून त्यांची विक्री देखील करायचा असे म्हटले जाते.
इस्लाम धर्मामध्ये टोपीला फार महत्त्व आहे.
इस्लाम धर्माचा कट्टर समर्थक असणारा औरंगजेब हा स्वत:ची टोपी हाताने विणत असे.
टोपी विणून मिळालेले पैसे औरंगजेबाच्या अंत्यविधीसाठी वापरल्याचा दावा केला जातो.
Next : छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच का?