Shruti Kadam
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांचा 'छावा' हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
'छावा या चित्रपटाने ३१ कोटी रुपये कमाई करून वर्षातील सर्वात मोठी ओपनिंग केली.
'छावा'ची ४ दिवसांतली एकूण कमाई आता १४५ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.
'छावा'मध्ये विकी कौशल संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. या भूमिकेसाठी विकीला १० कोटी रुपये मानधन आहेत.
रश्मिका मंदानाला छावा या चित्रपटातील महाराणी येसूबाईंची भूमिका साकारण्यासाठी ४ करोड रुपये मानधन मिळाले आहेत.
अक्षय खन्नाने चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारण्यासाठी फक्त अडीच कोटी रुपये घेतले आहेत.
आशुतोष राणा हे हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत दिसत आहे या भूमिकेसाठी ८० लाख रुपये घेतले होते.
दिव्या दत्ता हिला राजमाता सोयराबाई भोसले यांच्या भूमिकेसाठी ४५ लाख रुपये मिळाले.