Vicky Kaushal: 'तौबा तौबा...' विकी कौशल आहे इतक्या कोटींचा मालक

Shreya Maskar

विकी कौशल

विकी कौशल सध्या 'छावा' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे.

Vicky Kaushal | instagram

छावा चित्रपट

या चित्रपटात विकी कौशल 'छत्रपती संभाजी महाराज' यांची भूमिका साकारत आहे.

Chhava film | instagram

ब्रँड

अभिनयासोबत विकी ब्रँड जाहिरातीमधून पैसे कमावतो.

Brand | instagram

जाहिरात

विकी जाहिरातीतून जवळपास २ ते ३ कोटी रुपये कमावतो.

Advertisement | instagram

चित्रपटासाठी मानधन किती?

विकी कौशल एका चित्रपटासाठी १५ ते २० कोटी रुपये मानधन घेतो.

film | instagram

आलिशान घरे

विकी कौशलची मुंबईत दोन घरे आहेत. त्यातील एक घर जुहूमध्ये आहे.

Luxurious houses | instagram

कार कलेक्शन

विकी कौशलकडे रेंज रोव्हर, मर्सिडीज , बीएमडब्ल्यू आणि ऑडी असे कार कलेक्शन आहे.

Car collection | instagram

एकूण संपत्ती किती?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकी कौशलची एकूण संपत्ती जवळपास ४१ कोटी रुपये आहे.

Total wealth | instagram

NEXT : 'धक धक गर्ल'चे पिवळ्या ड्रेसमध्ये खुलले सौंदर्य

Madhuri Dixit | Instagram
येथे क्लिक करा...