Shreya Maskar
आज (16 मे ) बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा वाढदिवस आहे.
विकी कौशलला 'छावा' चित्रपटामुळे खूप लोकप्रियता मिळाली.
विकी कौशलने 2015 साली रिलीज झालेल्या 'मसान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
मीडिया रिपोर्टनुसार, एका मुलाखतीत विक्की कौशलच्या जेलमध्ये जाण्याचा किस्सा सांगण्यात आला. तो नेमका काय, जाणून घेऊयात.
विक्की कौशल 'गँग्स ऑफ वासेपूर मध्ये अनुराग कश्यपला असिस्ट करत होता.
मीडिया रिपोर्टनुसार, 'गँग्स ऑफ वासेपूर'च्या शूटिंगदरम्यान विकी कौशलला पोलिसांनी अटक केली होती.
विकी कौशलने टीमची परवानगी न घेता चित्रपटाचे काही सीन शूट केले होते.
बेकायदेशीर वाळू उत्खननाशी संबंधित अनधिकृत ठिकाणी चित्रीकरण केल्यामुळे विकी कौशलला अटक करण्यात आली होती.