Shreya Maskar
आज (16 मे ) 'छावा' फेम अभिनेता विकी कौशलचा वाढदिवस आहे.
आज विकी कौशल 37 वर्षांचा झाला आहे.
2025मध्ये रिलीज झालेल्या 'छावा' चित्रपटामुळे विकी कौशलला खूप लोकप्रियता मिळाली.
विकी कौशलने 'छावा' चित्रपटासाठी 10 कोटी रुपये मानधन घेतले आहे.
विकी कौशल एका चित्रपटासाठी जवळपास 10-15 कोटी मानधन घेतो.
विकी कौशल एका जाहिरातीसाठी 2-4 कोटी रुपये फी घेतो.
विकी कौशलकडे रेंज रोव्हर, मर्सिडीज, ऑडी , लँड रोव्हर, बीएमडब्ल्यू इत्यादी लग्जरी कार आहेत.
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा मुंबईतील जुहू येथे आलिशान अपार्टमेंट आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, विकी कौशलची एकूण संपत्ती 140 कोटींच्यावर आहे.