ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
विकी कौशल हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे.
विकी कौशलने कतरिन कैफशी लग्नगाठ बांधली आहे.
विकी आणि कतरिना कैफमध्ये ५ वर्षांचं अंतर आहे.
कतरिना ही विकीपेक्षा मोठी आहे.
कतरिना कैफचा जन्म १६ जुलै १९८३ रोजी झाला आहे.
विकी कौशलचा जन्म १६ मे १९८८ रोजी झाला आहे.
या दोघांनी २०२१ डिसेंबरमध्ये लग्नगाठ बांधली आहे.