ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीनंतर चेन्नईचा नवीन कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाडची निवड करण्यात आली.
ऋतुराज गायकवाड याच्या पत्नीचे नाव उत्कर्षा पवार आहे.
लग्नापूर्वी दोघेही अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते.
ऋतुराज आणि उत्कर्षा ३ जून २०२३ रोजी लग्नबंधनात अडकले.
उत्कर्षा एक प्रोफेशलन क्रिकेटर आहे. ती महाराष्ट्राच्या वरिष्ठ क्रिकेट संघाकडून खेळायची.
उत्कर्षा २०१२-१३ आणि २०१७-१८ च्या सत्रात महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील संघाचा भाग होती.
पुण्याची रहिवासी असलेली उत्कर्षाने इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन अँड फिटनेस सायन्सेसमधून आपले शिक्षण पूर्ण केले.
चेन्नईच्या सामन्यादरम्यान उत्कर्षा स्टेडियममध्ये ऋतुराज आणि संघाला चीअर करताना दिसते.