Shreya Maskar
चीज केक बनवण्यासाठी चीज क्रीम, पिठी साखर, मैदा, बटर, व्हीप क्रीम आणि व्हॅनिला इसेन्स इत्यादी साहित्य लागते.
कॅस्टर साखर बनवण्यासाठी बटर आणि बिस्किटांचा चुरा मिक्स करा.
चीज केक बनवण्यासाठी सुरूवातीला चीज क्रीम, व्हॅनिला इसेन्स , पिठीसाखर आणि बटर एका बाऊलमध्ये टाकून पेस्ट करू घ्या.
आता यात मैदा टाकून सर्व मिश्रण एकत्र करून साधारण 10 मिनिटे फेटून घ्या.
'केक ट्रे'ला बटर लावून सुरूवातीला केकचे तयार मिश्रण टाकून त्यावर कॅस्टर साखर मग बटर पसरून घ्यावे.
चीज केक बेक करण्यासाठी ओव्हनमध्ये 45 ते 50 मिनिटे ठेवा.
चीज केकवर आयसिंग करून केकचा आस्वाद घ्या.
तुम्ही या केकमध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता.