Cheese Garlic Bread Recipe: रविवारी लहान मुलांसाठी बनवा चीज गार्लिक ब्रेड , वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्याची तयारी

ब्रेड स्लाइस, बटर, बारीक चिरलेला लसूण, किसलेले चीज, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि मीठ तयार ठेवा.

Cheese Garlic Bread | SAAM TV

गार्लिक बटर बनवा

एका भांड्यात सॉफ्ट बटरमध्ये लसूण, मीठ, ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स नीट मिसळा.

Cheese Garlic Bread Recipe

ब्रेडवर बटर लावा

ब्रेड स्लाइसवर तयार केलेले गार्लिक बटर समान पसरवा.

Cheese garlic bread ingredients | yandex

चीज टॉपिंग द्या

बटर लावलेल्या ब्रेडवर मुबलक प्रमाणात किसलेले चीज पसरवा.

Cheese Garlic Bread

बेक किंवा तवा पद्धत

ओव्हनमध्ये 180°C तापमानावर 8–10 मिनिटे बेक करा किंवा झाकण असलेल्या तव्यावर मंद आचेवर भाजा.

Garlic Bread Recipe

सोनेरी रंग येईपर्यंत शिजवा

चीज वितळून ब्रेड हलका सोनेरी रंगाचा झाला की गॅस बंद करा.

Garlic Bread Recipe

सर्व्ह करण्याची पद्धत

गरमागरम चीज गार्लिक ब्रेड कापून टोमॅटो सूप किंवा पास्तासोबत सर्व्ह करा

Bread Garlic Stick

March Movie Releases: 'टॉक्सिक' किंवा 'धुरंधर 2' नाही; तर मार्च महिन्यात प्रदर्शित होणार 'हे' धमाकेदार चित्रपट

March Movie Releases | Saam Tv
येथे क्लिक करा