Cheese Corn Balls: काहीतरी चटपटीत खायचंय? ५ मिनिटात बनवा कुरकुरीत चीज कॉर्न बॉल्स; रेसिपी वाचा

Siddhi Hande

चटपटीत पदार्थ

नेहमीच काहीतरी चटपटीत आणि टेस्टी खायची इच्छा होते. तुम्ही स्नॅक्समध्ये चीज कॉर्न बॉल्स बनवू शकतात.

Coriander Cheese Ball | GOOGLE

रेसिपी

चीज कॉर्न बॉल्स बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे. हा पदार्थ खूपच टेस्टी असतो.

Cheese Corn Balls | GOOGLE

साहित्य

मक्याचे दाणे, चीज, कॉर्नफ्लोअर, मैदा, मिरची पावडर, काळी मिरी पावडर, मिरची पावडर, मीठ, ब्रेडक्रम्स, तेल

Cheese Corn Ballsl | GOOGLE

कॉर्न मॅश करा

सर्वात आधी तुम्हाला कॉर्न उकडून घ्यायचे आहे. हे कॉर्न छान मॅश करा.

Cheese Corn Balls | SAAM TV

चीज

यामध्ये चीज, कॉर्नफ्लोअर, मैदा, मसाले टाकून मिक्स करा. यात थोडं मीठ टाका.

Cheese Corn Balls Recipe

लहान बॉल्स

या मिश्रणाचे लहान बॉल्स तयार करा.यानंतर प्रत्येक बॉल ब्रेडक्रम्ब्समध्ये रोल करा.

Cheese Corn Balls | pinterest

तळून घ्या

यानंतर कढईत तेल गरम करा. त्यात हे बॉल्स एकेक टाकून तळून घ्या.

Cheese Corn Balls | pinterest

सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा

तुम्ही हे चीज कॉर्न बॉल्स सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकतात.

Cheese Corn Balls | pinterest

Next: कर्नाटक स्पेशल थट्टे इडली, तोंडात टाकताच विरघळेल; वापरा ही १ ट्रीक

thatte idli recipe
येथे क्लिक करा