Best Smartphones List | जबरदस्त फिचर्ससह उत्कृष्ट कॅमेरा क्विलीटी असलेल्या स्मार्टफोनची लिस्ट पाहाच!

Shraddha Thik

OnePlus Nord 3 5G

5,000mAh बैटरी, 120Hz डिस्प्ले, 50MP + 8MP + 2MP रिअर कॅमेरा सेटअप, 16MP सेल्फी कॅमेरा आणि Dimensity 9000 चिपसेट.

OnePlus Nord 3 5G | Google

Redmi Note 13 Pro 5G

यामध्ये 5100mAh बॅटरी, स्नॅपड्रॅगन 7s Gen 2 चिपसेट, 16MP सेल्फी कॅमेरा आणि 200MP प्राथमिक रियर कॅमेरा समाविष्ट आहे.

Redmi Note 13 Pro 5G | Google

Samsung Galaxy A25 5G

Galaxy A25 5G ची वैशिष्ट्ये म्हणजे 50MP प्राथमिक मागील कॅमेरा, 5,000mAh बॅटरी, 13MP फ्रंट कॅमेरा आणि Samsung Exynos 1280 चिपसेट.

Samsung Galaxy A25 5G | Google

POCO F5 5G

5000mAh बॅटरी, 120Hz 12-बिट poOLED डिस्प्ले, Snapdragon 7+ Gen 2 SoC, 64MP OIS प्राथमिक मागील कॅमेरा.

POCO F5 5G | Google

Realme 11 Pro+ 5G

MediaTek Dimensity 7050 चिपसेट, 32MP सेल्फी कॅमेरा, 200MP ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप, 5000mAh बॅटरी.

Realme 11 Pro+ 5G | Google

Motorola Edge 40

32MP फ्रंट आणि 50MP ड्युअल रेअर कॅमेरा सेटअप, Android 13 OS आणि 68W चार्जिंग सपोर्टसह 4500mAh बॅटरी समाविष्ट आहे.

Motorola Edge 40 | Google

Nothing Phone 1

Nothing फोन 6.55-इंचाचा डिस्प्ले, 50MP + 50MP रियर कॅमेरा सेटअप आणि विशेष Glyph Light सह येतो.

Nothing Phone 1 | Google

Next : या चुकीच्या सवयींमुळे Pink Lips होतात काळे, कारण एकदा वाचाच

येथे क्लिक करा...