सर्वात स्वस्त साड्या कुठे मिळतात? महिलांना माहितीये का 'हे' ठिकाण

Manasvi Choudhary

स्वस्तात मस्त साडी

तुम्हालाही स्वस्तात मस्त साडी खरेदी करायची असले तर ही वेबस्टोरी पूर्ण वाचा. आज आम्ही तुम्हाला कमी पैशांत सुंदर अश्या डिझाईन्सच्या साड्या कुठे मिळणार आहेत याविषयी सांगणार आहे.

Cheapest Saree Market

साड्यांचे प्रसिद्ध मार्केट

दिल्ली, कोलकत्ता आणि मुंबई या तीन ठिकाणी तुम्हाला सर्वात स्वस्त साड्या खरेदी करता येतील.

Cheapest Saree Market

दिल्ली- चांदणीचौक

दिल्लीच्या चांदनी चौक येथे कपड्यांचे मोठे मार्केट आहे. येथे तुम्ही बनारसी, सिल्क, कॉटन साड्या खरेदी करू शकता.

४००, ५०० रूपयांपासून येथे साड्या मिळतात. रविवारी येथील दुकाने बंद असतात.

Delhi Chandni Chowk Market

कोलकत्ता- बुरा बाजार

कोलकत्ता येथील बुरा बाजार येथे तुम्हाला सुती, रेशमी, बांधणी साड्यांचे कलेक्शन मिळेल.

कोलकत्ताच्या या मार्केटमध्ये चांगल्या दर्जाच्या या साड्या १५० रूपयांपासून मिळतात.

Burrabazar Kolkata

मुंबई- मंगळदास मार्केट

मुंबईतील मंगळदास मार्केट हे कपड्यासाठी प्रसिद्ध आहे. लग्नसराई असो किंवा एखादे कार्यक्रम खास साड्यांच्या खरेदीसाठी येथे ग्राहकांची गर्दी असते.

मंगळदास हा मार्केट रविवारी बंद असतो

Mangaldas Market Mumbai

NEXT: पावसाळ्यात नेसा 'या' 5 हलक्या फुलक्या साड्या

black blouse saree
येथे क्लिक करा...