Chawli Rassa Bhaji Recipe : चवळीला द्या मालवणी तडका, बनवा झणझणीत रस्सा भाजी

Shreya Maskar

चवळीचा रस्सा

चवळीचा रस्सा बनवण्यासाठी चवळी, कांदा, खोबरे, मालवणी मसाला, लाल तिखट, हळद, हिंग, मोहरी, जिरे, तेल, मीठ आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.

Chawli Rassa Bhaji | yandex

चवळी

चवळीचा रस्सा बनवण्यासाठी चवळी रात्रभर पाण्यात भिजत ठेवून सकाळी शिजवून घ्या.

Chawli Rassa Bhaji | yandex

फोडणी

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि हिंगाची फोडणी द्या.

Chawli Rassa Bhaji | yandex

खोबरे

यात कांदा, खोबरे घालून चांगले परतून घ्या.

Coconut | yandex

मालवणी मसाला

कांदा गोल्डन फ्राय झाल्यावर त्यात मालवणी मसाला, लाल तिखट आणि हळद घालून चांगले मिक्स करा.

Chawli Rassa Bhaji | yandex

चवळी

मसाल्याला तेल सुटले की शिजवलेली चवळी त्यात मिक्स करा.

Chawli Rassa Bhaji | yandex

मीठ

शेवटी भाजीत पाणी आणि मीठ घालून उकळी काढून घ्या.

Salt | yandex

भात

चवळीचा मालवणी रस्सा गरमागरम भातासोबत खा.

Rice | yandex

NEXT : मालवणी स्टाइल कांदा-बटाट्याची भाजी कशी बनवाल? वाचा पारंपरिक रेसिपी

Kanda Batata Bhaji Recipe | yandex
येथे क्लिक करा...