Chawli Leafy Vegetable : गावरान पद्धतीने बनवा चवळीची पालेभाजी, उन्हाळ्यात होणाऱ्या आजारांपासून रहाल दूर

Shreya Maskar

चवळी पालेभाजी

चवळीची पालेभाजी बनवण्यासाठी कांदा, लाल मिरची, लसूण, हळद , मीठ, तेल आणि शेंगदाण्याचा कूट इत्यादी साहित्य लागते.

Chawli Leafy Vegetable | google

भाजी स्वच्छ करा

चवळीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम चवळीची पालेभाजी तोडून पाण्यानी स्वच्छ धुवून घ्या.

Clean the vegetable | google

भाजी चिरा

चवळी धुतल्यानंतर बारीक चिरून घ्यावी.

Chop the vegetable | google

लाल मिरची

दुसरीकडे कांदे, लाल मिरच्या, लसूणचे तुकडे बारीक चिरून घ्यावे.

Red chilli | google

लसूण

आता पॅनमध्ये तेल टाकून लसूण आणि कांदा परतून घ्यावा.

Garlic | google

कांदा

कांद्याला लाल रंग आला की त्यात मीठ, हळद टाकून चवळीची पालेभाजी टाकावी.

Onion | google

भाजी शिजवा

चवळी पालेभाजी ५-१० मिनिटे शिजवून घ्यावी.

Cook the vegetables | google

गरमागरम भाकरी

गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत चवळी पालेभाजीचा आस्वाद घ्यावा.

veg | google

NEXT : आंबट- गोड कैरीची डाळ खाल्ली आहे का? वाचा कोकण स्पेशल रेसिपी

Raw Mango | yandex
येथे क्लिक करा...