Chaturmas 2024 : चातुर्मासात चुकूनही 'या' गोष्टी करू नये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते.

Ashadhi Ekadashi | Yandex

भगवान विष्णू

चातुर्मासा या दिवसापासून भगवान विष्णू निद्रावस्थेतत जाताता असे मानले जाते.

Lord Vishnu | Yandex

कोणत्या गोष्टी

सुरु झालेल्या चातुर्मासात काही गोष्टी करणे टाळले पाहिजे जाणून घेऊयात.

Let's know | Yandex

मुंज

शास्त्रानुसार, चातुर्मासात लहान मुलांची मुंज करणे टाळले पाहिजे.

Munj | Yandex

साखरपुडा

चातुर्मासा साखरपुडा तसेच लग्नासारखे शुभ कार्य करणे ही टाळावे.

engagement | Yandex

पदार्थ

चातुर्मासात व्यक्तीने लसून तसेच मांस आणि कांदा या गोष्टीचे सेवन करु नये.

Food | canva

खोदकाम

चातुर्मासात शेतात असो किंवा बांधकामासाठी खोदकाम करणे टाळावे.

Digging Work | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: आषाढ पौर्णिमेची 'या' पद्धतीनं पूजा केल्यास अनेक समस्या होतील दूर

Astro Tips | Yandex
येथे क्लिक करा...