Bhaji Recipes : झटपट भाजी बनवायचीये? 10 मिनिटांत तयार होणाऱ्या या रेसिपी पाहाच

Sakshi Sunil Jadhav

झटपट रेसिपी

समजा तुमच्या घरात काहीच जास्तीचं साहित्य नाहीये आणि तुम्हाला चपातीसोबत काहीतरी झटपट बनवून खायचंय, तर पुढच्या रेसिपी तुमच्यासाठी खूप कामाच्या ठरतील.

chapati side dish

कांदा - बटाटा रस्सा भाजी

कांदा आणि बटाटा फोडणीत परतून हळद, मसाला, मीठ आणि प्रमाणात पाणी घाला. १० मिनिटांत चविष्ट भाजी तयार होईल.

easy Indian recipes

बटाट्याची जिरा भाजी

उकडलेले किंवा कच्चे बटाटे जिरं, हिरवी मिरची आणि कोथिंबिरीसोबत परता. चपातीसोबत मस्त लागते.

instant curry recipes

अंडा मसाला भाजी

अंडी, कांदा, टोमॅटो, मसाले या साहित्यात कमी वेळात तयार होणारी प्रोटीनयुक्त भाजी गरम पोळीबरोबर खूपच मस्त लागते.

protein rich recipes

शेंगदाण्याची आमटी

बटाट्यात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची आणि लिंबू घाला. वेगळी चव आणि झटपट रेसिपी तयार होईल.

quick meal ideas

टोमॅटोची झटपट भाजी

टोमॅटो, कांदा, लसूण आणि मसाले घालून ८ ते १० मिनिटं शिजवा. तयार होईल हलकी आणि चवदार भाजी.

quick meal ideas

झुणक्याची भाजी

फोडणीत बेसन, पाणी आणि मसाले घालून सतत ढवळा. कमी साहित्यामध्ये पोटभर भाजी तयार.

quick meal ideas

अंडा भुर्जी

कांदा, टोमॅटो आणि मसाल्यात अंडी फोडून झटपट भुर्जी तयार करा.

quick meal ideas | google

कांदा-टोमॅटो रस्सा

कांदा-टोमॅटो मसाल्यात शिजवून थोडे पाणी घाला. कमी साहित्यामध्ये चवदार रस्सेदार भाजी तयार.

quick meal ideas

NEXT: पावसाळ्यात चहासोबत बनवा खमंग क्रिस्पी कॉर्न भजी; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल

Crispy Corn Pakoda Recipe | google
येथे क्लिक करा