Siddhi Hande
प्रत्येक घरात चपाती बनवली जाते. चपात्या अनेकदा वातड होतात.
पीठ जास्त वेळ न भिजल्याने चपात्या कडक होतात. चपात्या चवीला चांगल्या लागत नाही.
चपाती मऊसूत होण्यासाठी ही ट्रिक वापरा.
चपाती मऊसूत होण्यासाठी पीठ मळताना त्यात थोडं मीठ मिळून घ्या.
पीठ करताना कणीक जास्त घट्ट किंवा त्यात जास्त पाणी टाकून नका.
कणीक मळल्यानंतर लगेच चपात्या करु नका. पीठ कमीत कमी २० ते २५ मिनिटे तसंच ठेवा.
चपाती लाटताना पोळपाट आणि लाटण्याला थोडं सुकं पीठ लावा.
चपाती बनवून झाल्यानंतर तव्यावर शेका. दोन्ही बाजूने हलकं दाबून घ्या. यामुळे चपात्या सॉफ्ट होतात.
Next: नाश्त्यासाठी घरच्या घरी झटपट बवनी स्पंजी आणि चविष्ट अप्पम, वाचा सोपी रेसिपी