Surabhi Jayashree Jagdish
सनातन धर्मामध्ये ब्रह्म मुहूर्ताची वेळ ही अत्यंत विशेष मानली जाते. ही वेळ पहाटे 4 ते 5:30 पर्यंतची आहे.
शास्त्रानुसार, ब्रह्म मुहूर्तावर जागरण केल्याने तुमच्यावर देव प्रसन्न होतात असं मानलं जातं. ब्रह्म मुहूर्ताला अक्षय मुहूर्त असंही म्हटलं जातं.
जो व्यक्ती ब्रह्म मुहूर्तावर उठतो त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा राहते. त्यांच्या घरी कधीही गरीबी येत नाही.
ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी 3 शब्दांचा जप केल्याने देवी लक्ष्मी त्या व्यक्तीवर धनाचा वर्षाव करते, अशी मान्यता आहे.
ब्रह्म मुहूर्तावर उठल्यानंतर तळहातांकडे पाहताना “ओम भुरभुव: स्वाह तत् सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात” या मंत्राचा जप करा.
ब्रह्म मुहूर्तामध्ये गायत्री मंत्राचा जप करत त्यानंतर ध्यानास बसणं खूप शुभ मानण्यात येतं.
मग महादेवाचं स्मरण करून ‘ओम’ हा नामजपही करणं फायदेशीर आहे.
या मंत्राचा जप केल्याने देवाचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्याचप्रमाणे जीवनातील सर्व समस्या संपतात, असं मानलं जातं.
मेंटल-फिजीकली satisfaction साठी पती-पत्नीच्या वयामध्ये किती फरक असला पाहिजे?