मेंटल-फिजीकली satisfaction साठी पती-पत्नीच्या वयामध्ये किती फरक असला पाहिजे?

Surabhi Jayashree Jagdish

पती-पत्नीमधील प्रेम

पती-पत्नीमधील प्रेम आणि आकर्षण टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या वयातील फरक आवश्यक आहे, असं चाणक्य नीतीमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

किती फरक असावा?

बायको पतीपेक्षा वयाने लहान असावी असं सामान्यतः म्हटले जाते, पण वय किती? असx आचार्य चाणक्य यांनी सांगितलंय.

समाधानी जोडपं

आचार्य चाणक्य यांच्या मते, यशस्वी वैवाहिक जीवन ते असते ज्यामध्ये पती-पत्नी दोघेही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या समाधानी असतात.

शारीरिकदृष्ट्या सक्षम

शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेला पुरुष आपल्या पत्नीच्या शारीरिक इच्छा पूर्ण करतो. पण जर पती पत्नीपेक्षा वयाने मोठा असेल तर तो पत्नीला संतुष्ट करू शकत नाही, असं चाणक्य म्हणतात.

इतर पुरुषांकडे आकर्षित

जर पत्नीची इच्छा पूर्ण झाली नाही तर ती इतर पुरुषांकडे आकर्षित होऊ शकते. हे या जोडप्यासाठी विषासारखे असेल.

योग्य वय

जर पती-पत्नीचे वय योग्य असेल तर दोघेही एकमेकांना चांगले समजू शकतात आणि त्यांच्यात कधीही वाद होणार नाही.

किती वर्षांचा फरक योग्य?

पती-पत्नीच्या वयात 2 ते 3 वर्षांचा फरक असावा.

रात्री उशाखाली लसूण ठेऊन झोपल्याने काय होतं?

येथे क्लिक करा