Eating Habits: तुमची जेवणाची 'ही' सवय आजच बदला; अन्यथा होईल हे नुकसान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बदल

धावपळीच्या जीवनात अनेकांच्या दैनंदिन जीवनता अनेक बदल झालेले आहेत.

Changes | Saam TV

परिणाम

अनेकदा यांमुळे जेवणाची वेळ बदलते. मात्र त्याचा परिणाम आरोग्यावरही होतो.

Consequences | Yandex

अशक्तपणा

वेळेत जेवण न केल्याने अशक्तपणा निर्माण होतो.

Weakness | Yandex

तणाव

वेळेत जेवण न केल्याने भुक लागलेली असते ,त्याचा परिणाम तणावात दिसून येतो.

Stress | Saam Tv

चिडचिड

वेळेत जेवण न केल्याने अनेकदा चिडचिड होते.

Irritability | Saam Tv

लक्ष

वेळेत जेवण न केल्याने लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते.

Concentration | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Instagram

NEXT: उष्माघाताच्या त्रासापासून 110=201 वाचण्यासाठी 'अशी' काळजी घ्या

Heatwave Care | Yandex