Siddhi Hande
अमृता खानविलकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अमृताने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अमृता खानविलकर अभिनेत्रीसोबत उत्तम नृत्यांगणा आहे.
अमृताचा जन्म २३ नोव्हेंबर १९८४ रोजी झाला आहे.
अमृता खानविलकर सध्या ४० वर्षांची आहे.
अमृताचे नुकतेच सोशल मिडियावर पिवळ्या रंगातील सुंदर घागऱ्यातील फोटो शेअर केले आहे.
अमृता या सुंदर घागऱ्यात खूपच सुंदर दिसत आहे.