Shreya Maskar
महाराष्ट्रातील चंद्रगड पर्यटकांचे आकर्षण आहे.
रायगड जिल्ह्यातील चंद्रगड किंवा ढवळगड किल्ला आहे.
चंद्रगड हा सह्याद्रीच्या डोंगररांगेत असलेला एक गिरीदुर्ग आहे.
चंद्रगड महाराष्ट्रातील बेस्ट ट्रेकिंग स्पॉट आहे. येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
चंद्रगड महाबळेश्वरच्या जवळ, जावळीच्या खोऱ्यात आहे.
चंद्रगडजवळ मकरंदगड, मंगळगड, प्रतापगड यांसारखे ऐतिहासिक ठिकाणे आहेत.
चंद्रगड किल्ल्याला तुम्ही मित्रांसोबत वन डे ट्रेकिंगचा प्लान करू शकता.
चंद्रगड किल्ला कृष्णा नदीजवळ आहे.