Amruta Khanvilkar: तुझ्या रूपाचं पडलय चांदणं न मला भिजू दे...

Manasvi Choudhary

Instagramप्रसिद्ध अभिनेत्री

प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर ही तिच्या सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकते.

Amruta Khanvilkar | Instagram

चंद्रमुखी नावाने प्रसिद्ध

सोशल मीडियावर चंद्रमुखी या नावाने लोकप्रिय अमृता तिच्या आगामी सिनेमांमुळे तर कधी लूकने सर्वांचे लक्ष वेधते.

Amruta Khanvilkar | Instagram

नवीन फोटोशूट

नुकताच अमृताने एक फोटोशूट शेअर केले आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

लाल रंगाची साडी

अमृताने स्लिवलेज ब्लाऊज स्टाईलवर लाल रंगाची साडी नेसली आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

एलिगंट लूक

अमृताने लाल रंगाच्या साडीवर साजेशी ज्वेलरी परिधान केली असून अमृताचा एलिगंट लूक चाहत्यांना घायाळ करतो आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

घायाळ अदा

या फोटोतील अमृताची घायाळ करणारी अदा पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram

मराठमोळा लूक

अमृताच्या मराठमोळ्या लूकवर साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram

NEXT: Pooja Sawant: कलरफुल पूजा सावंतचं साडीत खुललं सौंदर्य; फोटो पाहतच राहाल

Pooja Sawant | Instagram