Amruta Khanvilkar: गुलाबी साडी आणि लाली लाल... गुढीपाडव्यानिमित्त अमृताचा खास मराठमोळा साज

Manasvi Choudhary

गुढीपाडवा

आज सर्वत्र गुढीपाडवा सण साजरा होत आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

लहानांपासून ते मोठ्यापर्यंत

लहानांपासून - मोठ्यापर्यंत सारेजण या सणांचा आनंद घेत आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अभिनेत्रींचा लूक

पारंपारिक वेशात अभिनेत्रींनी मराठमोळा साज केला आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

नवीन फोटो

अभिनेत्री अमृता खानविलकरने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram

साडीप्रेम


गुलाबी रंगाच्या साडीत अमृताने खास गुढीपाडवा फोटोशूट केलं आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

शुभेच्छा

सोशल मीडियावर अमृताच्या फोटोंवर चाहत्यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram

NEXT: अभिनेत्री सायली संजीवने दिल्या मराठी नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

Sayali Sanjeev | Instagram