'या' ४ सवयी असणारे लोक पृथ्वीवरच भोगतात नरकयातना; तुमच्यात तर नाही ना हा गुण?

Manasvi Choudhary

आचार्य चाणक्य

धर्म आणि नितीशास्त्राविषयी आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या निती शास्त्रात महत्वाचं सांगितलं आहे.

Chanakya Niti | pinterest

महान राजनिती तज्ञ आणि विद्वान

आचार्य चाणक्य हे महान राजनिती तज्ञ आणि विद्वान होते. त्याचे प्रेरणा आजही लोक मानतात.

Chanakya Niti | yandex

नितिशास्त्राचे नियम

जीवनात बदल घडवण्यासाठी लोक आचार्य चाणक्य यांच्या नितीशास्त्राचे नियम वाचतात. नितीशास्त्राच्या नियमात त्यांनी, व्यक्तीच्या गुण आणि चरित्राविषयी सांगितलं आहे.

Chanakya Niti | yandex

स्वर्ग किंवा नरक अनुभव

आचार्य चाणक्य यांच्यामते, व्यक्तीचा स्वभाव आणि प्रगती ही त्यांची ओळख आहे. चाणक्य नीतीनुसार, स्वर्ग किंवा नरक ही मृत्यूनंतर मिळणारी केवळ काल्पनिक ठिकाणे नसून, माणसाला त्याच्या कर्मांमुळे याच पृथ्वीवर स्वर्ग आणि नरकाचा अनुभव येतो.

Chanakya Niti :

महत्वाचे गुण

आचार्य चाणक्यांच्या मते, जे लोक स्वर्ग सुख भोगून पृथ्वीवर जन्म घेतात त्यांच्यात विशेष चार गुण असतात. अश्या व्यक्तींचा स्वभाव प्रेमळ, दान- धर्म, देवांची भक्ती करतात. या लोकांच्या जीवनात कायम सुख- समृद्ध दरवळत असतो.

Chanakya Niti :

दु:ख, यातना

आचार्य चाणक्यांच्या मते जे लोक नरक दु:ख सहन करून पृथ्वीरवर जन्म घेतात असे लोक रागीट, चुकीच्या व्यक्तींच्या सहवासात राहतात. असे लोक जीवनात कायमच अपयशी ठरतात.

Chanakya Niti | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Chanakya Niti : | Saam TV

NEXT: Diabetes Breakfast Foods: डायबिटीजच्या रूग्णांसाठी हे 4 ब्रेड ठरतील बेस्ट, रक्तातील साखर वाढणारच नाही

diabetes | GOOGLE
येथे क्लिक करा..