Chanakya Niti: वाईट काळात 'हे' ३ मित्र कधीच सोडत नाहीत साथ! चाणक्यांनी सांगितलेले गुपित माहीत आहे का?

Sakshi Sunil Jadhav

आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य एक महान विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ आणि मुत्सद्दी होते. त्यांनी 'चाणक्य नीती' हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या ग्रंथात चाणक्य म्हणतात की मैत्रीइतके सुंदर नाते दुसरे नाही.

Acharya Chanakya

मित्रांची संगत

जिथे नातेवाईक अपयशी ठरतात, तिथे तुमचे मित्र तुमच्या मदतीला धावून येतात. पण जर तुमचे मित्र स्वार्थी असतील, तर ते तुम्हाला अडचणीतही आणू शकतात.

True Friends

चाणक्य निती

चाणक्य म्हणतात की, जगात तीन गोष्टी सर्वात खास आहेत. जर तुमच्याकडे या तीन गोष्टी असतील, तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहात आणि ती म्हणजे तुमची सर्वात मोठी मैत्री.

Friendship Advice

खरा मित्र कोण?

आचार्य चाणक्य त्यांच्या नीतीमध्ये म्हणतात की, पैसा हा माणसाचा खरा मित्र आहे. तुमच्याकडे पैसा असेल तर लोक तुमचा आदर करतील आणि सर्व नाती टिकून राहतील.

Health and Wealth

लक्षात ठेवा

तुमच्याकडील पैशाने तुम्ही कोणत्याही अडचणीवर सहज मात करू शकता. जवळजवळ प्रत्येक गोष्टीत पैसा हीच समस्या असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या कमाईचा काही भाग वाचवला पाहिजे.

Health and Wealth

जवळचे लोक

कारण तुम्ही वाचवलेला पैसा हाच कठीण काळात तुमचा खरा मित्र असतो. तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना नेहमी तुमच्या पाठीशी ठेवावे.

Relationship Tips

पाठीशी उभे राहणारे मित्र

जेव्हा कठीण काळ येतो, तेव्हा हीच माणसे तुमच्या पाठीशी उभी राहतात आणि म्हणूनच, ही जवळची माणसेच तुमची खरी संपत्ती आहेत. तेच तुमच्या कठीण काळात तुम्हाला आधार देतात.

Relationship Tips

एकटे पडण्याचा धोका

जर तुम्ही या लोकांशी वैर केले, तर तुम्ही जगात एकटे पडू शकता. धर्मग्रंथांमध्ये उत्तम आरोग्याला सर्वात मोठी संपत्ती मानले आहे.

Motivation

उत्तम आरोग्य

उत्तम आरोग्य असलेली व्यक्ती जगातील सर्वात सुखी व्यक्ती असते आणि आरोग्य हाच तुमचा खरा मित्र आहे. म्हणूनच चाणक्याने नेहमी उत्तम आरोग्य राखण्याचा सल्ला दिला.

Motivation

NEXT : हाय बीपीचा धोका टाळण्यासाठी शरीराचे हे 'साइलेंट' सिग्नल वेळीच ओळखा, नाहीतर...

High BP Risk
येथे क्लिक करा