Sakshi Sunil Jadhav
हाय ब्लड प्रेशर एका दिवसात वाढत नाही, तर बरीच वर्षे शरीरात शांतपणे तो वाढत असतो. पण त्याची लक्षणं दिसत नाहीत.
निरोगी रक्तवाहिन्या लवचिकच असतात. पण वयानुसार, चुकीच्या खाण्यामुळे आणि धूम्रपानामुळे त्या टणक होतात. त्यामुळे ह्रदयाला जोराने पंप करावं लागतं आणि बीपी वाढतो.
शरीरात जर बरेच दिवस सूज असेल तर नसांच्या आतल्या थराला हानी पोहोचवते. त्याने ब्लड प्रेशर वाढतं.
जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात पाणी साचतं. त्यामुळे नसांवरचा दाब वाढतो. त्यामुळे प्रोस्टेड फूट टाळा.
लठ्ठपणा आणि शरीराची हालचाल कमी झाल्यामुळे ह्रदयावर जास्त ताण येतो. त्याने बीपी, डायबेटीज आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
जास्त ताणामुळे शरीरात स्ट्रेबस हार्मोन्स वाढतात. त्यामुळे ह्रदयाचं नुकसान होऊ शकतं.
बीपी हाय होताना सुरुवातीला कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत. त्यामुळे रोजच्या रोज बीपी तपासा.
ही माहिती आरोग्यविषयक जनजागृतीसाठी आहे. रक्तदाबाबाबत शंका असल्यास किंवा तो वारंवार वाढत असल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.