Manasvi Choudhary
कोणतीही गोष्ट करताना ती विचारपूर्वक आपण करतो, पण मैत्री करताना कोणाताही विचार आपण करत नाही.
आचार्य चाणक्यांनी मैत्री कोणाशी करावी याबाबत सांगितले आहे.
आचार्य चाणक्याच्या मते, जे तुमच्या तोंडावर प्रशंसा करतात अशा व्यक्तीशी मैत्री करू नये.
काही लोकांना गॉसिप करायला आवडते ते कोणाचेच चांगले मित्र बनू शकणार नाहीत.
आपल्याला मैत्रीची खरी ओळख ही संकटाच्या वेळी समजते. तुमच्या गरजेच्या वेळी तुमचा मित्र साथ देण्यासाठी वेगवेगळी कारणे देत असेल तर या व्यक्तीशी मैत्री ठेवू नका.
चाणक्याच्या मते, विरूद्ध स्वभावाच्या व्यक्तीपासून कधीही मैत्री करू नये.