ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आचार्य चाणक्य यांचे धोरण प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एक नवीन दिशा दाखवते.
चाणक्य नीतीमध्ये कोणत्या प्रकारचे मित्र बनवावेत आणि कोणावर विश्वास ठेवावा याबद्द्ल काही गोष्टी सांगितल्या आहेत.
जर आयुष्यात आपल्याया योग्य मित्र भेटला तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
कधीकधी आयुष्यात अशी लोक मित्र बनतात.जे आपल्यासाठी अयोग्य असतात.
चाणक्य नीतीनुसार, आळशी आणि दुसऱ्यांवर अवलंबून राहणाऱ्या लोकांपासून दूर राहिले पाहिजे.
चाणक्य नीतीनुसार, आळशी आणि दुसऱ्यांवर अवलंबून राहणाऱ्या लोकांपासून दूर राहिले पाहिजे.
चाणक्य नीतीनुसार, आपण अशा लोकांपासून दूर राहिले पाहिजेजे आपल्या यशात अडथळा बनतात. किंवा आपल्या यशात खूश नसतात.
मित्र असे असावेत जे आपल्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखतात. आणि योग्य मार्ग दाखवतात.