Sakshi Sunil Jadhav
तुमची कमाई, उत्पन्नाचे स्रोत किंवा यशाची माहिती मत्सरी व्यक्तींना सांगणे टाळा. तुमच्या प्रगतीचा हेवा करणाऱ्यांना माहिती देऊ नका अशा व्यक्ती तुमच्या यशात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात.
मूर्ख किंवा अविवेकी व्यक्ती लोक गोपनीयतेचे महत्त्व कळत नसल्याने तुमची खासगी माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकते.
तुमच्या अडचणींचा फायदा घेऊन असे लोक तुम्हाला आर्थिक किंवा मानसिक नुकसान पोहोचवू शकतात.
निंदा करणारे लोक मदत करण्याऐवजी ते तुमची खिल्ली उडवू शकतात.
वैयक्तिक अडचणी सार्वजनिक झाल्यास त्याचा गैरसमज किंवा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो.
उत्पन्न, बचत आणि आर्थिक नियोजनाची माहिती विश्वासू व्यक्तींपुरतीच मर्यादित ठेवणे शहाणपणाचे आहे.
प्रत्येक जवळची व्यक्ती तुमची खरी हितचिंतक असेलच असे नाही, त्यामुळे विचारपूर्वक माहिती द्या.