Chanakya Niti: जीवनात या सवयी अंगीकारा, यशस्वी व्हाल

Manasvi Choudhary

प्रामाणिकपणा

माणसाने जास्त प्रामाणिक राहता कामा नये.

Chanakya Niti | Yandex

शिक्षण

शिक्षण हा मानवाचा सर्वात चांगला मित्र आहे.

Chanakya Niti | Yandex

सिक्रेट्स शेअर करू नका

तुमचे सिक्रेट्स इतरांशी शेअर करू नका.

Chanakya Niti | Yandex

स्वार्थीपणा

प्रत्येक मैत्रीमागे काहीतरी स्वार्थ असतो. स्वार्थाशिवाय मैत्री नाही.

Chanakya Niti | Yandex

स्वच्छता

स्वच्छता तेथे संपत्ती, स्वच्छता राखली तर तुमच्याकडे संपत्ती येईल.

Chanakya Niti | Yandex

कर्म

माणूस जन्माने नाही तर कर्माने महान असतो.

Chanakya Niti | Yandex

खोटे बोलू नये

एक खोटे लपवण्यासाठी दहा वेळा खोटे बोलावे लागते.

Chanakya Niti | Yandex

NEXT: Health Tips: दुध आणि केळी आरोग्यासाठी किती फायदेशीर?

Health Tips | Canva