Health Tips: दुध आणि केळी आरोग्यासाठी किती फायदेशीर?

Manasvi Choudhary

केळी आणि दूध

अनेकदा केळी आणि दूध एकत्र कालवून खाल्ले जाते

Health Tips

फायदे/ तोटे

मात्र केळी आणि दूध एकत्र खाण्याचे जितके फायदे आहेत तितकेच तोटे देखील आहेत.

Health Tips | Canva

परिणाम

दूध केळी खाण्याचे शरीरासाठी अनेक घातक परिणाम आहेत

Health Tips | Canva

वजन

दूध आणि केली एकत्र खाल्ल्याने आपल्या मांसपेशी मजबूत होतात त्याबरोबरच वजनही कमी होते.

Health Tips | Canva

घटक

दूधात कॅल्शियम, प्रोटीन विटॅमिन बी असे पोषक घटकं असतात. तर केळीमध्ये फायबर आणि पोटॅशियम, मॅग्नेशियम असते.

Health Tips | Canva

विकार

दूध आणि केळीचं एकत्र सेवन केल्यानं पोटात गॅस, सर्दी, खोकला यासांरखे आजार होण्याची शक्यता असते.

Health Tips

वेळ

जर दूध आणि केळ खायचेच असेल तर दोन्ही पदार्थामध्ये खाण्यासाठी वेळेचे अंतर असावे

Health Tips | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या

|

NEXT: Jeera Water Benefits: रोज सकाळी प्या जिरे पाणी प्या, शरीर राहिल निरोगी

Jeera Water Benefits