Sakshi Sunil Jadhav
तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.
चाणक्यांच्या मते तुम्ही यशाचा मंत्र लक्षात ठेवला पाहिजे.
तुमच्या कल्पनांवर कोणाजवळही जास्त बोलू नका. त्याने तुमच्या कामात अडथळा निर्माण होईल.
यशस्वी लोक नेहमी कठोर परिश्रम करून यश मिळवतात आणि नंतर जगाला दाखवतात.
तुम्ही इतरांना तुमचे धैर्य सांगितले की त्याची दिशाभूल होऊ शकते.
तुमचे वैयक्तिक आयुष्य कुटूंबाच्या समस्या इतरांना सांगू नका. लोक त्याचा फायदा घेतील.
तुमचा पगार, उत्पन्नाचा स्त्रोत आणि गुंतवणुकीबद्दल इतरांशी चर्चा करू नका. त्याने चुकीचा सल्ला मिळेल.
तुमच्या समस्या आणि भीती इतरांना सांगू नका. त्याने तुम्हाला खाली खेचणे सोपे जाईल.