Manasvi Choudhary
प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या स्वाभाविक गुणांमुळे ओळखला जातो.
आचार्य चाणक्यांच्या मते, स्त्रियांचा स्वभाव त्यांची विचारसरणी, निर्णय घेण्याची क्षमता अधिक प्रभावी असते.
मात्र काहीवेळेस आयुष्यात स्त्रिया अनेक चुकीचे निर्णय घेतात त्यामुळे अशा स्त्रियांच्या इच्छा नेहमी अपूर्णच राहतात.
चाणक्यांच्या मते, पत्नीने पतीची साथ कधीही सोडू नये हे योग्य असले तरी स्त्रीने तिच्या आयुष्यातील योग्य निर्णय स्वत: घेतले पाहिजे.
चाणक्यांच्या मते, स्त्रिया पुरूषांपेक्षा अधिक बुद्धिमान असतात. यामुळेच त्या योग्यरित्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडतात.
महिला या पुरूषांपेक्षा कमी ताकदवान असल्या तरी धैर्यवान असतात.