Chanakya Niti : 'या' कारणांमुळे पुरुष महिलांसमोर नेहमी झुकतात

Saam Metype

आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य यांनी स्त्रियांच्या अशा काही गुणांबद्दल सांगितले आहे ज्यामध्ये पुरुष त्यांना कधीही मागे टाकू शकत नाहीत.

Chanakya Niti | SAAM TV

नीतिशास्त्रानुसार

नीतिशास्त्रामध्ये चाणक्याने जीवनाच्या प्रत्येक पैलूंशी संबंधित बाबींवर आपले मत व्यक्त केले आहे.

Chanakya Niti | saam tv

महत्वाच्या ओळी

स्त्रीणां द्विगुण आहारो बुद्धिस्तासां चतुर्गुणा। साहसं षड्गुणं चैव कामोSष्टगुण उच्यते।। या ओळींचा अर्थ पुढील प्रमाणे आहे.

Chanakya Niti | Saam TV

स्त्रीणां द्विगुण आहारो

चाणक्य मानतात की स्त्रियांचा आहार पुरुषांपेक्षा जास्त असतो. त्यामागील कारण म्हणजे महिलांची शरीर रचना अशी असते की त्यांना जास्त अन्न लागते.

Women Health | Canva

बुद्धिस्तासां चतुर्गुणा

महिलांमध्ये पुरुषांपेक्षा चौपट अधिक बुद्धिमत्ता असते. यामुळेच स्त्रिया आयुष्यात येणाऱ्या समस्या चांगल्या पद्धतीने हाताळतात.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

साहसं षड्गुणं चैव

जरी पुरुष स्वतःला धैर्यवान मानत असले तरी चाणक्य मानतात की स्त्रिया पुरुषांपेक्षा सहापट अधिक धैर्यवान आहेत. मात्र, वेळ आल्यावरच महिला आपले धाडस दाखवतात.

thinking | canva

कामोSष्टगुण उच्यते

आचार्य चाणक्य मानतात की पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये लैंगिकता जास्त असते. वरील श्लोकानुसार पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये आठपट जास्त लैंगिकता दिसून येते.

work | Social Media

NEXT: मुलांना पाठांतर करायला त्रास होतोय? मग 'हा' उपाय एकदा करून पाहाच

Parenting Tips | Canva
येथे क्लिक करा