Siddhi Hande
श्रेया बुगडेला मराठी इंडस्ट्रीतील कॉमेडी क्वीन म्हणून ओळखले जाते.
श्रेया सध्या चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
श्रेया नेहमीच काहीतरी हटके लूक करत असते.
श्रेयाने नुकतेच लाल रंगाच्या साडीतल सुंदर फोटोशूट केले आहे.
श्रेयाने नेट असलेली लाल रंगाची साडी आणि त्यावर मॅचिंग ब्लाउजदेखील घातला आहे.
श्रेयाने गळ्यात छान लाल रंगाचा चोकर घातला आहे.
श्रेयाने केस मोकळे सोडत सुंदर फोटोशूट केले आहे.
श्रेयाच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.