Manasvi Choudhary
आजकाल सेलिब्रिटी स्टाईल नाजूक आणि छोट्या मंगळसूत्रांची महिलांमध्ये क्रेझ आहे. अनेक महिला असे मंगळसूत्र कस्टमाईज्ड करून घेत आहे.
सेलिब्रिटी स्टाईल मंगळसूत्राचे कोणते 5 पॅटर्न सध्या ट्रेंड होत आहेत याविषयी या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
डायमंड मंगळसूत्र हे महिलांना अधिक आवडतात. ऑफिसवेअरसाठी महिला हिऱ्याचे किंवा गोल ओव्हल डिझाईनचे मंगळसूत्र निवडतात.
मंगळसूत्रामध्ये ड्रॉप शेप डिझाईनचेे पेडंट तुम्ही निवडू शकता हे युनिक आणि स्टायलिश मंगळसूत्राचे पॅटर्न आहे.
राशीनुसार खड्याचे मंगळसूत्र महिला पंसत हे करतात. मंगळसूत्रात तुमच्या राशीच्या खड्याचे पेडंट तुम्ही बनवून घेऊ शकता. हे मंगळसूत्र तुम्ही तुमच्या आवडीने कस्टमाईज करून घेऊ शकता.
डेलीयुजसाठी मंगळसूत्र हे जितके सिंपल असते तितके ते आकर्षक दिसते यासाठी तुम्ही छोटे डिझाइन मंगळसूत्र निवडू शकता.
अनेक सेलिब्रिटी हातात मंगळसूत्र घालतात. सध्या ही फॅशन ट्रेंडमध्ये आहे. अनेक ऑफिसला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातच नाहीतर हातात देखील मंगळसूत्र असते.