Blouse Front Neck Desigs: साडीवर सुंदर दिसण्यासाठी ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याचे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Manasvi Choudhary

ब्लाऊज डिझाईन्स

साडीत परफेक्ट लूकसाठी ब्लाऊजची योग्य डिझाईन असणे महत्वाचे आहे. ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याचे अनेक डिझाईन्स सध्या ट्रेंड करत आहेत.

Blouse Front Neck Desigs

ब्लाऊज गळ्याचे डिझाईन्स

कोणत्याही साडीवर उठून दिसण्यासाठी ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याचे नवनवीन पॅटर्न तुम्ही शिवू शकता.

Blouse Front Neck Desigs

नवनवीन पॅटर्न

आजकाल साडीवर हटके आणि स्टायलिश दिसण्यासाठी ब्लाऊजचे खालील पॅटर्न ट्राय करा.

Blouse Front Neck Desigs

गोल गळ्याची डिझाईन

ब्लाऊजचे सिंपल गोल गळे ही फॅशन आता जुनी झाली आहे आजकाल महिला नवनवीन डिझाईन्सचे ब्लाऊज परिधान करतात.

Simple Round Neck Designs

स्विटहार्ट नेक डिझाईन

स्विटहार्ट नेक ब्लाऊज हा युनिक पॅटर्न आहे. साडीवर ही स्टाईल खूपच उठून दिसते. उन्हाळ्यात कॉटन साडीवर तुम्ही हा पॅटर्न शिवू शकता.

Sweetheart Neck Designs

बोट नेक डिझाईन

बोट नेक हा ब्लाऊजच्या पुढचा गळ्याचा पॅटर्न खुपच सुंदर दिसतो. ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी हा प्रोफेशनल लूक वाटतो.

Blouse Front Neck Desigs

कॉलर नेक डिझाईन

कॉलर नेक ब्लाऊज पॅटर्न महिला आजकाल पंसत करतात. कार्यक्रम, ऑफिस मिटींगसाठी हे ब्लाऊज पॅटर्न स्टायलिश आणि प्रोफेशनल दिसतात.

Coller Neck Designs

next: Kitchen Fridge Direction Tips: वास्तुशास्त्रानुसार,किचनमध्ये फ्रिज कुठे ठेवावा? योग्य दिशा कोणती?

येथे क्लिक करा....