Valentine s Day: तुमच्या साथीदारासह येथे साजरा करा व्हॅलेंटाईन वीक

Bharat Jadhav

मुन्नार, केरळ

तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत मुन्नारच्या सुंदर खोऱ्यांचा आनंद घेऊ शकता

Valentine s Day | pexel

अमृत ​​उद्यान, दिल्ली

जर तुमच्या जोडीदाराला निसर्गाभोवती फिरायला आवडत असेल तर तुम्ही दिल्लीतील अमृत उद्यानला भेट देऊ शकतात.

Valentine s Day | pexel

नैनिताल

येथे दरवर्षी मोठ्या संख्येने जोडपे येथे येत असतात. नैनितालील मोहक वातावरण तुमचे मन फ्रेश करेल.

Valentine s Day | pexel

श्रीनगर

जर तुम्हाला एकापेक्षा जास्त दिवसांची सुट्टी असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत श्रीनगरला व्हॅलेंटाईन वीक साजरा करू शकतात.

Valentine s Day | pexel

सोलांग व्हॅली

व्हॅलेंटाईन वीक साजरा करायचा असेल तर हिमाचल प्रदेशातील सोलांग व्हॅलीही चांगले ठिकाण आहे.

Valentine s Day | pexel

उटी

तुम्हाला संपूर्ण आठवडा सुट्टी असेल तर तुम्ही उटीला जाऊन व्हॅलेंटाईन वीक साजरा करू शकतात. येथील वातावरण तुमच्या प्रेमाला नवीन सुरुवात करून देईल.

Valentine s Day | pexel

जैसलमेर

कमी गर्दीच्या ठिकाणी जायचे असेल तर जैसलमेर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. येथे तुम्ही दोघे एकमेकांना जास्त वेळ देऊ शकतात.

Valentine s Day | pexle

मसुरी

मसुरीचे रोमँटिक वातावरण व्हॅलेंटाईन वीकसाठी सर्वोत्कृष्ट ठिकाण आहे.

Valentine s Day | pexel

हेही वाचा

येथे क्लिक करा