Shraddha Thik
व्हॅलेंटाइन विकमध्ये दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे.
प्रपोज डे ला आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर स्वतःचे प्रेम व्यक्त करतात.
चित्रपट असो किंवा खरे आयुष्य मात्र मुलगा मुलगी हे प्रेम व्यक्त करताना गुडघ्यावर बसतात. पण गुडघ्या बसूनचं का प्रपोज केला जातो?
मात्र प्रपोज करताना बहुतेकदा लोक डाव्या गुडघ्यावर बसून प्रपोज करतात, कारण बहुतांश लोक राइटी असतात.
त्यामुळे त्यांना रिंग घालणं सोपं जातं. पण तसंच बसावं असा नियम आहे.
मात्र गुडघ्यावर बसने हे समोरच्या व्यक्तीला सम्मान देण्याचे प्रतीक मानले जाते. त्याचेच अनुकरण आत्ताच्या काळात प्रपोज करताना केले जाते.
गुडघ्यावर बसून प्रपोज करणे जोडीदाराप्रति असलेला सम्मान व्यक्त करण्याचे प्रतीक मानले जाते.