महाराष्ट्रातील ‘या’ पाच समुद्रकिनारी पार्टनरसोबत ‘व्हॅलेंटाईन डे’ करा सेलिब्रेट

Chetan Bodke

‘व्हॅलेंटाईन डे’

अवघ्या काही तासांवरच ‘व्हॅलेंटाईन डे’ येऊन ठेपला आहे. उद्या सर्वत्र प्रेमी युगल ‘व्हॅलेंटाईन डे’ सेलिब्रेट करणार आहेत.

Valentines Day 2024 | Saam Tv

‘व्हॅलेंटाईन डे’ सेलिब्रेशन

अनेक कपल्स ‘व्हॅलेंटाईन डे’ची आतुरतेने वाट पाहत असतात, हा दिवस सेलिब्रेट करण्यासाठी कपल्स वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात.

Juhu Beach | yandex

अलिबागचा समुद्रकिनारा

अलिबागच्या समुद्रकिनारी पार्टनरसोबत ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करु शकता. समुद्राचे सौंदर्य आणि वॉटर स्पोर्टसचा आनंद घेत तुम्ही धमाल मस्ती करू शकता.

Alibaug Beach | Canva

मुरुड बीच

एखाद्या शांत ठिकाणी आणि निसर्ग अनुभवायचा असेल मुरुड बीच उत्तम पर्याय आहे. मुरुड बीचवर आल्यावर तुम्हाला निसर्गाचे सौंदर्य जवळून पाहता येईल.

Murud Beach | Canva

मालवण समुद्रकिनारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या समुद्रकिनारी पार्टनरसोबत ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करु शकता. या स्वच्छ समुद्रकिनारी तुम्ही स्कुबा ड्रायव्हिंगचा आनंद घेऊ शकता.

Malvan Beach | Canva

अक्सा बीच

कोकण किनारपट्टीवरील सर्वात सुंदर बीच म्हणून अक्सा बीच ओळखला जातो. समुद्राच्या सौंदर्याचा आनंद घेत तुम्ही पार्टनरसोबत खमंग जेवणाचा आनंद घेऊ शकता.

Aksa Beach | Canva

जुहू बीच

तर मुंबईतील जुहू बीचवरही पार्टनरसोबत ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करु शकता. या ठिकाणी तुम्ही वॉटर स्पोर्टसचाही आनंद लुटू शकता.

Juhu Beach | Canva

NEXT: बटाटे खाल्ल्याने वजन खरंच कमी होतं का ?

Onions And Potatoes Last Longer Tips | Yandex
येथे क्लिक करा...