Chetan Bodke
बदलती जीवनशैली आणि बदलत चालेल्या खाण्याच्या पद्धतीमुळे अनेकांचे वजन फार झपाट्याने वाढत आहे.
वजन कमी करण्यासाठी आपण कायमच सर्वात आधी सर्वाधिक फॅट असलेल्या गोष्टीच जेवणातून वर्ज करतो.
आपण सर्वाधिक फॅट असलेले पदार्थ खाऊनही वजन कमी करू शकतो, कसे जाणून घेऊया...
सर्वाधिक फॅटी पदार्थांमध्ये बटाट्याचा आवर्जुन समावेश केला जातो. बटाटा खाऊनही तुम्ही वजन कमी करू शकता.
बटाट्यामध्ये कॅलरी, फायबर आणि जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असल्यामुळे वजन सहज कमी होऊ शकते. त्यामुळे वजन वेगाने कमी होते.
इतकेच नाही तर बटाट्यामध्ये असलेले स्टार्च देखील प्रतिरोधक प्रकाराचे असते, ज्यामुळे आपले शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते.
नुसता बटाटा जर तळून किंवा मसालेदार पदार्थाबरोबर खाल्ल्यामुळे वजन वाढते.
नुसत्या बटाट्याचे सेवन केल्यामुळे वजन झपाट्याने वाढते.
बटाटा इतर भाज्यांसोबत मिक्स करून जेवणात खाल्ल्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहते.
Disclaimer
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांसोबत संपर्क साधा.