Rakshabandhan 2025: रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या सुख आणि समृद्धीसाठी करा 'हे' ५ खास उपाय

Dhanshri Shintre

प्रेमाचे प्रतीक

रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेमाचे प्रतीक असून, बहिण भावाच्या सुख, सुरक्षा आणि समृद्धीसाठी मनोभावे प्रार्थना करते.

राखी बांधा

भावाच्या दीर्घायुष्य व समृद्धीसाठी ९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ६:२८ ते दुपारी २:०७ या शुभ मुहूर्तावर राखी बांधावी.

हनुमानजींना लाडू अर्पण करा

रक्षाबंधन दिवशी हनुमानजींना लाडू अर्पण करून 'संकट मोचन हनुमान की जय' हा जप ११ वेळा करा, भावाच्या यश व संरक्षणासाठी.

रुद्राक्षाची राखी

भावाच्या हातावर रुद्राक्षाची राखी बांधून 'ॐ नमः शिवाय' चा जप करा, ज्यामुळे त्याचे नकारात्मक ऊर्जा पासून रक्षण होते आणि समृद्धी मिळते.

आयुष्यात प्रगती

राखी बांधण्यापूर्वी भावाच्या कपाळावर तांदळाचा तिलक करा आणि शुभेच्छा द्या, यामुळे त्याच्या आयुष्यात प्रगती व आनंद येतो.

दान करा

भावाच्या सुख-समृद्धीसाठी, त्याच्या नावाने गरिबांना अन्न, वस्त्र किंवा धन दान करा; हे पुण्यकर्म त्याच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते.

गणपतीची पूजा

राखीची थाळी तांदूळ, मिठाई व दिव्याने सजवा. भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेला बसवून राखी बांधण्यापूर्वी गणपतीची पूजा करा.

५ सोपे उपाय

रक्षाबंधनाला हे ५ सोपे उपाय केल्यास भावाच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि सुरक्षा येते. ९ ऑगस्ट २०२५ रोजी हे उपाय अवश्य करा.

NEXT: फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन नाही, येथे सुरू आहे मोठा मान्सून सेल आणि ६०% सूट

येथे क्लिक करा