Monsoon Sale 2025: फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन नाही, येथे सुरू आहे मोठा मान्सून सेल आणि ६०% सूट

Dhanshri Shintre

मान्सून सेल

विजय सेलच्या ऑनलाइन-ऑफलाइन रिटेल स्टोअर्समध्ये मेगा मान्सून सेल सुरू झाला असून ग्राहकांसाठी मोठ्या सवलती उपलब्ध आहेत.

डील्स आणि ऑफर्स

या सेलमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरमधून अनेक डील्स आणि ऑफर्ससह वस्तू खरेदी करता येतील.

विजय सेल

विजय सेलमध्ये घरगुती उपकरणांवर ६०% पर्यंत सूट मिळेल, ही ऑफर बॅनरवर ठळकपणे दाखवण्यात आली आहे.

होम अप्लायन्सेस

विजय सेलमध्ये वॉशिंग मशीन, ओव्हन, एअर फ्रायर, गीझर आणि आयर्न प्रेस यांसारखी होम अप्लायन्सेस खरेदी करता येतील.

ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन

विजय सेल्समध्ये सेमी आणि फुली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनचे अनेक पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध असतील.

कॅशबॅक

विजय सेल्सच्या नवीन सेलमध्ये तुम्हाला १०,००० रुपयांपर्यंत त्वरित कॅशबॅक मिळण्याची संधी आहे, अशी माहिती उपलब्ध आहे.

घरगुती उपकरण

विजय सेल्समध्ये घरगुती उपकरणांवर १२ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआयची सोय ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.

हेअर ड्रायर

विजय सेल्स मेगा मान्सून सेलमध्ये हेअर ड्रायर छान ऑफरमध्ये मिळेल, किंमत सुरुवातीला फक्त ४७९ रुपये आहे.

NEXT: मोबाईल नेटवर्क सुधारण्यासाठी ‘या’ ट्रिक्स करा फॉलो, फरक लगेच दिसेल

येथे क्लिक करा